आशिष नेहराने घेतला क्रिकेट मधून संन्यास | Cricket News In Marathi | लोकमत मराठी न्यूज चैनल

2021-09-13 0

आशिष नेहराने घेतला क्रिकेट मधून संन्यास | लोकमत मराठी न्यूज चैनल.


क्रिकेट चा खेळ अन फलन्दजी करणारा खेळाडू हे कायमच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारे लोक आहेत. आशिष नेहरा नि हि आपल्या क्रिकेट कारगिर्दीत. मध्ये अनेक असे क्षण दिले आहेत. जे क्रिकेट प्रेमी च्या कायम लक्ष्यात राहतील ..आशिष नेहरा ह्यांनी १ नोव्हेम्बर हि तारीख निश्चित केली आहे टी २० आंतरराष्ट्रीय मधून सन्यास घ्यायला. क्रिकेट प्रेमींना घाबरण्याचे कारण नाही कारण नाही कारण नेहरा टेस्ट अन वने डे मध्ये खेळत राहतील. विराट कोहली लहान असताना नेहरा ह्यांनी त्यांना पुरस्कृत केले होते. आणि आता त्यांच्या कॅप्टन्सी मध्ये त्यांनी सन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे नेहरा आणि कोहली दोघांनी दिल्ली च्या ग्राउंड पासून आपली कारगीर्दीची सुरुवात केली होती. नेहरा ह्यांनी म्हंटले आहे ते आपल्या कारगिर्दी च्या शिखर वर असताना त्याना सन्यास घ्यायचा होता. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Videos similaires